टेरेंस डफिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टेरेन्स डफिन (२० मार्च, इ.स. १९८२:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून दोन कसोटी आणि २३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.


झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.