टिकास
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कुदळ किंवा टिकाव (इंग्लिश: Pickaxe ;) हे हाताने वापरायचे अवजार आहे. याला तोन टोके असलेले पाते असून पात्याच्या मधोमध काटकोनात जोडलेला लाकडी दांडा असतो. कुदळीचा वापर शेती व स्थापत्य अभियांत्रिकीत जमीन खोदण्यासाठी केला जातो.
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत