टाय कॉब
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
टायरस रेमंड टाय कॉब (डिसेंबर १८, इ.स. १८८६:नॅरोझ, जॉर्जिया, अमेरिका]].[१][२] - जुलै १७, इ.स. १९६१) हा मेजर लीग बेसबॉलमध्ये बेसबॉल खेळणारा अमेरिकन खेळाडू होता. कॉब २२ वर्षे डेट्रॉइट टायगर्स या संघाकडून खेळला व निवृत्त होण्याआधी ओकलंड अॅथलेटिक्स संघाकडूनही खेळला. डेट्रॉइट टायगर्सकडून खेळत असताना कॉबने सहा वर्षे संघाचा व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले.
जॉर्जिया पीच असे टोपणनाव मिळालेल्या कॉबला सर्वोत्कृष्ट बेसबॉल खेळाडूंपैकी एक मानले जाते..[३]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
[संपादन] संदर्भ आणि नोंदी
- ↑ Ty Cobb.
- ↑ The New Bill James Historical Baseball Abstract. Simon and Schuster. आय.एस.बी.एन. 9780743227223.
- ↑ 100 Greatest Baseball Players by The Sporting News : A Legendary List. Baseball Almanac.