टाइम्स ऑफ इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टाइम्स ऑफ इंडिया
The times of india.svg
प्रकार दैनिक वृत्तपत्र

मालक बर्नेट कोलमन अँड कंपनी
प्रकाशक टाइम्स समुह
मुख्य संपादक जयदीप बोस
स्थापना ३ नोव्हेंबर १८३८
भाषा इंग्रजी
मुख्यालय टाइम्स हाऊस, बहादुरशहा जफर मार्ग, नवी दिल्ली
खप ३१,४६,००० प्रति दिन
भगिनी वृत्तपत्रे इकॉनॉमिक टाइम्स, नवभारत टाइम्स, महाराष्ट टाइम्स
OCLC [http://www.worldcat.org/title/times-of-india/oclc/23379369 २३३७९३६९]

संकेतस्थळ: http://timesofindia.indiatimes.com/default1.cms


टाइम्स ऑफ इंडिया हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.

टाइम्स ऑफ इंडिया भारतातील लोकप्रिय इंग्रजी दैनिक आहे. टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीचे हे इंग्रजी वृत्तपत्र जगातील सर्वांत जास्त खपणारे वृत्तपत्र आहे [ संदर्भ हवा ].

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये