टँपा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टँपा, फ्लोरिडा या पानावरून पुनर्निर्देशित)
टँपा
Tampa

Downtown Tampa and Convention Center During Gasparilla Pirate Fest 2003.jpg

Flag of Tampa, Florida.svg
ध्वज
टँपा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
टँपा
टँपाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 27°56′50″N 82°27′31″W / 27.94722, -82.45861गुणक: 27°56′50″N 82°27′31″W / 27.94722, -82.45861

देश Flag of the United States अमेरिका
राज्य फ्लोरिडा ध्वज फ्लोरिडा
स्थापना वर्ष इ.स. १८२३
क्षेत्रफळ ४४२ चौ. किमी (१७१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४८ फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,४०,८८२
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.tampagov.net


टँपा हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक शहर आहे. हिल्सबोरो काउंटीचे हे प्रशासकीय केंद्र आहे. २०००च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,०३,४४७ होती तर २००८ मधील अंदाज ३,४०,८८२ व्यक्तींचा होता.[१] या अंदाजानुसार टँपा अमेरिकेतील ५३वे मोठे शहर आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. City of Tampa press release