झुआरी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झुआरी नदी ही गोवा राज्यातील एक मोठी नदी आहे. हिचे अघनाशिनी असेही नाव आहे.‎