झिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झिप हा एक लोकप्रिय फाईल प्रकार व सॉफ्टवेअर आहे.

यामुळे संगणकीय फाईल (एक किंवा एकापेक्षा जास्त) कमी जागेत साठविता येतात.

रार हे सॉफ्टवेअर झिप पेक्षा छोट्या आकाराची फाईल (जास्त कॉंप्रेशन) तयार करु शकते.

"http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AA" पासून मिळविले
वैयक्‍तिक साधने