झ्लातान ल्युबियांकिच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झाल्टन ल्जिबिजंकिक या पानावरून पुनर्निर्देशित)

झ्लातान ल्युबियांकिच (१५ डिसेंबर, इ.स. १९८३ - ) हा स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

हा फॉरवर्ड स्थानावरून खेळतो.