झालावाड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख राजस्थान राज्यातील एक शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, झालावाड (निःसंदिग्धीकरण).
झालावाड भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.
हे शहर झालावाड जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.