झार अलेक्झांडर दुसरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अलेक्झांडर दुसरा निकोलाएविच (रशियन: Александр II Николаевич) (एप्रिल २९, इ.स. १८१८:मॉस्को - मार्च १३, इ.स. १८८१:सेंट पीटर्सबर्ग) हा मार्च ३, इ.स. १८५५पासून त्याच्या हत्येपर्यंत रशियाचा झार होता.