ज्येष्ठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वृश्चिकेतील ज्येष्ठा ताऱ्याचे स्थान दर्शवणारा नकाशा (मजकूर: रोमन लिपी)

ज्येष्ठा (शास्त्रीय नाव: α Scorpii, अल्फा स्कॉर्पिआय ; इंग्लिश: Antares, अ‍ॅन्टेरिस;) हा आकाशगंगेतील तांबडा अतिराक्षसी तारा असून रात्रीच्या आकाशातील सोळाव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा असून तो आपल्याला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे. फलज्योतिषाच्या दृष्टिकोनातून तो वृश्चिक राशीत मोडतो. फलज्योतिषात वृश्चिक राशीतील त्याचा तारकासमूह ज्येष्ठा नक्षत्र या नावाने ओळखला जातो.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत