ज्युली अँड्र्युस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्युली अँड्र्युस
Julie Andrews
JulieAndrews face.jpg
जन्म ऑक्टोबर १, इ.स. १९३५ (1935-10-01) (वय  ७६)
सरे, इंग्लंड
कार्यक्षेत्र अभिनेत्री, गायिका, लेखिका
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
भाषा इंग्लिश
प्रमुख चित्रपट द साउंड ऑफ म्युझिक

ज्युली एलिझाबेथ अँड्र्युस ही एक ब्रिटिश अभिनेत्री व गायिका आहे. १९६४ साली प्रदर्शित झालेल्या द साउंड ऑफ म्युझिक ह्या चित्रपटातील तिने केलेली मारियाची भुमिका गाजली.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये