ज्युलियेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ज्युलियट या पानावरून पुनर्निर्देशित)
फोर्ड मॅडक्स ब्राउनने १८७० साली रेखाटलेले रोमियो व ज्युलियेटचे काल्पनिक चित्र

ज्युलियेट हे विल्यम शेक्सपियर ने लिहिलेल्या रोमिओ आणि ज्युलियेट या शोकांतिकेतील स्त्री पात्र आहे. कथानकात ही कॅप्युलेट घराण्याच्या कुटुंबप्रमुखाची १३ वर्षांची एकुलती एक मुलगी असते.