ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र | |
अँग्र याने रंगवलेले आत्मव्यक्तिचित्र (इ.स. १८०४) |
|
| पूर्ण नाव | ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र |
| जन्म | ऑगस्ट २९, इ.स. १७८० माँतोबान, तार्न-ए-गारोन, फ्रान्स |
| मृत्यू | जानेवारी १४, इ.स. १८६७ पॅरिस, फ्रान्स |
| राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
| कार्यक्षेत्र | चित्रकला |
| शैली | नव-अभिजातवाद |
ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र (फ्रेंच: Jean Auguste Dominique Ingres ;) (२९ ऑगस्ट, इ.स. १७८० - १४ जानेवारी, इ.स. १८६७) हा नव-अभिजात चित्रशैलीतील फ्रेंच चित्रकार होता. अँग्र स्वतःला निकोला पूसँ व जाक-लुई दाविद प्रभृती चित्रकारांच्या इतिहास-चित्रण परंपरेचा पाईक मानत असला, तरीही त्याने रंगवलेली व रेखलेली व्यक्तिचित्रे इतकी गाजली, की तीच त्याची प्रमुख ओळख ठरली.
चित्रदालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र.ऑर्ग - २००हून अधिक चित्रे व माहिती. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |