ज्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणितानुसार ज्या (अन्य मराठी नाव: ज्या फल ; इंग्लिश: Sine / Sine function, साइन, साइन फंक्शन ;) हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाची ज्या म्हणजे कोनासमोरची बाजू व त्रिकोणाचा कर्ण यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते.

काटकोन त्रिकोणाद्वारे व्याख्या[संपादन]

काटकोन त्रिकोणाद्वारे ज्येची व्याख्या

समजा, एका समतल काटकोन त्रिकोणाला A, B, C असे तीन कोन आणि त्यांना अनुक्रमे संमुख अश्या a, b, h या तीन बाजू असून कोन C काटकोन व बाजू h कर्ण असतील, तर A या कोनाची ज्या, म्हणजेच \sin A खालील सूत्राने दर्शवली जाते :

\sin A = \frac {\textrm{opposite}} {\textrm{hypotenuse}} = \frac {a} {h}.


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया त्रिकोणमिती-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.