ज्ञान प्रबोधिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्ञान प्रबोधिनी पुण्यातील एक संस्था आहे.

ज्ञान प्रबोधिनी ही शिक्षण , संशोधन , ग्राम विकास , आरोग्य व युवा संघटन या क्षेत्रात काम करते. ज्ञान प्रबोधींनीचा आवखा पुणे, निगडी , सोलापूर , हराली , आंबेजोगाई इथे आहे.

ज्ञान प्रबोधिनीच्या शाळा पुणे , निगडी , सोलापूर व हाराळी येथे सुरू आहेत.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये