ज्ञानेश्वरी
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
| वेद | |
|---|---|
| ऋग्वेद · यजुर्वेद | |
| सामवेद · अथर्ववेद | |
| वेद-विभाग | |
| संहिता · ब्राह्मणे | |
| आरण्यके · उपनिषदे | |
| उपनिषदे | |
| ऐतरेय · बृहदारण्यक | |
| ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
| केन · मुंडक | |
| मांडुक्य ·प्रश्न | |
| श्वेतश्वतार ·नारायण | |
| वेदांग | |
| शिक्षा · चंड | |
| व्याकरण · निरुक्त | |
| ज्योतिष · कल्प | |
| इतिहास | |
| रामायण · महाभारत | |
| इतर ग्रंथ | |
| स्मृती · पुराणे | |
| भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
| पंचतंत्र · तंत्र | |
| स्तोत्रे | |
| मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
| शिक्षापत्री · वचनामृत | |
शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणार्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते.
सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तामिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित॰ छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] संशोधित प्रती
[संपादन] राजवाडे प्रत
विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ह्यानी ज्ञानेश्वरीची जुनी प्रत शोधून तिचे व्याकरण सिद्ध केले. 'ज्ञानेश्वरीचे व्याकरण उलगडून दाखवताना राजवाडयानी मराठीचा इतिहास पण सांगितला आहे . बरवे प्रत , माडगावकर प्रत, पारंपरिक प्रत अशा ज्ञानेश्वरीच्या इत ही काही प्रती आहेत. राजवाड्यांनी वापरलेली प्रत बालबोध लिपीत आहे. ही एकनाथपूर्व प्रत असावी . परकीय आक्रमणांपासून मुक्त महाराष्ट्रातला हा ग्रंथ जुन्या शुद्ध मराठीची वळणे दाखवतो.
[संपादन] पूर्वपीठिका
[संपादन] सारांश
[संपादन] अध्याय १
अर्जुनाच्या मनात आपल्या नातेवाइकांविरुद्ध लढण्याच्या विचाराने मोह निर्माण झाला त्याचे विवरण. ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥ देवा तूंचि गणेशू । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवॄत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥ हें शब्दब्रम्ह अशेष । तेचि मूर्ती सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥
[संपादन] अध्याय २
आत्म्याची संकल्पना व त्याचे अमरत्व याचे विवरण. सांख्ययोग, समत्वबुद्धी यांचे विवरण. स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे.
[संपादन] अध्याय ३
कर्माचे महत्त्व व कर्मयोगाची महती.
[संपादन] अध्याय ४
कर्मयोग व ज्ञानयोग यांचे विवरण
[संपादन] अध्याय ५
कर्मयोग व कर्मसंन्यासयोग यांचे विवरण.
[संपादन] अध्याय ६
ध्यानयोगाचे विवरण, मनाची शांती व चंचलता यांचे विवरण.
[संपादन] अध्याय ७
प्रकृती, त्रिगुण व माया यांचे विवरण.
[संपादन] अध्याय ८
ब्रह्म, अध्यात्म, कर्म यांचे विवरण.
[संपादन] अध्याय ९
[संपादन] अध्याय १०
[संपादन] अध्याय ११
श्रीकृष्णाच्या विश्वमय रूपाचे विवरण.
[संपादन] अध्याय १२
भक्तियोगाची लक्षणे व महती
[संपादन] अध्याय १३
पंचमहाभूतात्मक शरीर, त्याचे विकार यांची माहिती, ज्ञान व अज्ञान यांची लक्षणे, प्रकृती व पुरुष यांची माहिती.
[संपादन] अध्याय १४
सत्त्व, रज व तम या त्रिगुणांची लक्षणे.
[संपादन] अध्याय १५
[संपादन] अध्याय १६
दैवी व असुरी वृत्तीच्या पुरुषांची लक्षणे.
[संपादन] अध्याय १७
[संपादन] अध्याय १८
पसायदान हे १८व्या अध्यायाचा एक भाग आहे.
[संपादन] ज्ञानेश्वरी विकिबुक
[संपादन] बाह्य दुवे
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| वेद | |
|---|---|
| ऋग्वेद • यजुर्वेद •सामवेद • अथर्ववेद |