जोहोराची सामुद्रधुनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जोहोराची सामुद्रधुनी अथवा जोहोर सामुद्रधुनी (भासा मलेशिया: Selat Johor; उच्चार: सलात जोहोर) ही सिंगापुराच्या प्रजासत्ताकास मलेशियाच्या जोहोर राज्यापासून अलग करणारी सामुद्रधुनी आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत