जोसेफ हायडन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| जोसेफ हायडन Joseph Haydn (जर्मन) |
|
|---|---|
| जन्म | ३१ मार्च इ.स. १७३२ रोहराउ, ऑस्ट्रिया |
| मृत्यू | ३१ मे, इ.स. १८०९ व्हियेना |
| नागरिकत्व | ऑस्ट्रियन |
जोसेफ हायडन (जर्मन: Joseph Haydn) (३१ मार्च इ.स. १७३२ - ३१ मे, इ.स. १८०९) हा एक ऑस्ट्रियन गीतकार व संगीतकार होता. आपल्या कारकिर्दीदरम्यान युरोपातील सर्वश्रेष्ठ गीतकार मानल्या गेलेल्या हायडनला सिंफनीचा जनक असे अनेकदा संबोधले जाते.
हायडन हा मोझार्टचा मित्र व लुडविग व्हान बीथोव्हेनचा शिक्षक होता.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |