जॉर्ज सहावा, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉर्ज सहावा (आल्बर्ट फ्रेडरिक आर्थर जॉर्ज; १४ डिसेंबर, इ.स. १८९५ - ६ फेब्रुवारी, इ.स. १९५२) हा ११ डिसेंबर, इ.स. १९३६ ते ६ फेब्रुवारी, इ.स. १९५२ दरम्यान इंग्लंड आणि ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता.

वैयक्‍तिक साधने