जॉर्जियोस रॅलिस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(जॉर्ज रॅलिस या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉर्जियोस रॅलिस (ग्रीक:Γεώργιος Ράλλης)(डिसेंबर २६, इ.स. १९१८ - मार्च १५, इ.स. २००६) हा ग्रीसचा भूतपूर्व पंतप्रधान होता.
रॅलिस १९८०-८१ दरम्यान पंतप्रधान होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |