जॉर्ज ब्रेट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जॉर्ज हॉवर्ड ब्रेट (फेब्रुवारी ७, इ.स. १८८६ - डिसेंबर २, इ.स. १९६३) हा अमेरिकन सैन्याच्या हवाई विभागातील सेनापती होता. दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राच्या लढाईतील दोस्त राष्ट्रांच्या सेनापतींपैकी हा एक होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |