जॉर्ज नथानियेल कर्झन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉर्ज नथानियेल कर्झन, केडलस्टनचा पहिला मार्केस कर्झन (जानेवारी ११, इ.स. १८५९ - मार्च २०, इ.स. १९२५) हा भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय तसेच इंग्लंडचा परराष्ट्रसचिव होता. याने आपल्या व्हाइसरॉयपदाच्या कारकीर्दीत बंगालची फाळणी केली. याविरुद्धच्या आंदोलनानंतर ही फाळणी रद्द करण्यात आली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.