जॉन बेरी हॉब्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सर जॉन बेरी जॅक हॉब्स (डिसेंबर १६, इ.स. १८८२ - डिसेंबर २२, इ.स. १९६३) हा
इंग्लंडकडून १९०८ ते १९३० दरम्यान ६१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
याने प्रथमवर्गीय सामन्यांमध्ये १९९ शतकांसह ६१,१७० धावा केल्या.
|
|