जॉन डीफेनबेकर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जॉन डिफेनबेकर (सप्टेंबर १८, इ.स. १९८५ - ऑगस्ट १६, इ.स. १९७९) कॅनडाचा तेरावा पंतप्रधान होता. हा जून २१, १९५७पासून एप्रिल २२, १९६३पर्यंत पंतप्रधानपदावर होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |