जॉन चाइल्ड्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जॉन हेन्री चाइल्ड्स (ऑगस्ट १५, इ.स. १९५१:प्लिमथ, डेव्हन, इंग्लंड - ) हा
इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
चाइल्ड्स ग्लाउस्टरशायर आणि एसेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळला.
|
|