जे.आर.आर. टोल्कियेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन रोनाल्ड रुएल टोल्कियेन John Ronald Reuel Tolkien


जन्म मार्च १, इ.स. १८९२

जे.आर.आर. टोल्कियेन (मार्च १, इ.स. १८९२:ब्लूमफॉँटेन, दक्षिण आफ्रिका - फेब्रुवारी ९, इ.स. १९७३:बोर्नमथ, इंग्लंड) हे प्रसिध्द ब्रिटिश लेखक होते. द हॉबिट व द लॉर्ड ऑफ द रींग्स ही त्यांची प्रसिध्द पुस्तके.

[संपादन] प्रकाशित पुस्तके

  • द हॉबिट
  • द लॉर्ड ऑफ द रींग्स (३ भाग)

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये