जेम्स अॅलन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जेम्स अॅलन (नोव्हेंबर २८, इ.स. १८६४ - इ.स. १९१२) हा इंग्लिश साहित्यिक व तत्त्वज्ञानी होता.त्यांचे प्रसिद्ध पुस्तक "अॅज अ मॅन थिंकेथ" हे त्याच्या १९०३ मधील प्रकाशनापासून आजतागायत सर्वाधिक खपाचे लोकप्रिय पुस्तक आहे. तसेच त्यांची इतर व्यक्तीमत्त्व विकासाची पुस्तके लोकप्रिय ठरली.
जेम्स अॅलन ह्यांची पुस्तकसूची [संपादन]
- फ्रॉम पॉव्हर्टी टू पॉवर; किंवा, द रिअलायझेशन ऑफ प्रॉस्पेरीटी अँड पीस (1901) [समाविष्ट आहे द पाथ टू प्रॉस्पेरीटी आणि द वे ऑफ पीस.]
- अॅज अ मॅन थिंकेथ (1902)
- ऑल दिज थिंक्स अॅडेड (1903) [समाविष्ट आहे एंटरींग द किंगडम आणि द हिवनली लाईफ.]
- थ्रू द गेट्स ऑफ गूड; किंवा, ख्राईस्ट अँड कंडक्ट (1903)
- बायवेज टू ब्लेस्डनेस (1904)
- आउट फ्रॉम द हार्ट (1904)
- पोएम्स ऑफ पीस, (1907)
- द लाईफ ट्रायम्फन्ट: मास्टरींग द हार्ट अँड माईंड (1908)
- मॉर्निंग अँड इव्हिनींग थॉट्स (1909)
- द मास्टर ऑफ डेस्टिनी (1909)
- अबव्ह लाईफ्स टर्मॉइल (1910)
- फ्रॉम पॅशन टू पीस (1910)
- एट पिलर्स ऑफ प्रॉस्पेरिटी (1911)
- मॅनः किंग ऑफ माईंड, बॉडी अँड सर्कमस्टंसेस (1911)
- लाईट ऑन लाईफ्स डीफिकल्टीज (1912)
- फाऊंडेशन स्टोन टू हॅपीनेस अँड सक्सेस (1913)
- जेम्स अॅलन्स बूक ऑफ मेडिटेशन्स फॉर एव्हरी डे इन द इयर (1913)
- मेन अँड सिस्टीम (1914)
- द शायनींग गेटवे (1915)
- द डिव्हाईन कम्पॅनिअन (1919)
बाह्यदूवे [संपादन]
साचा:Wikiquotepar साचा:Wikisource author
- Complete source of all James and Lily L. Allen books
- James Allen Library
- The James Allen Free Library
- James Allen Quotes
- साचा:Gutenberg author
- Download PDF of James Allen's books
- Free audio books of some of James Allen's books.
- PDF eBook Download of James Allen's Timeless Classic As A Man Thinketh
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |