जेट एअरवेज
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जेट एअरवेज (इंग्लिश: Jet Airways) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी आहे. मुंबई येथे जेट एअरवेजचे मुख्यालय आहे. भारतातील व जगभरातील एकुण ६८ शहरांमध्ये जेट एअरवेजची विमान सेवा पुरवली जाते.
[संपादन] बाह्य दुवे
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||||||||||||||||||