जॅनेट हुसारोवा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जॅनेट हुसारोवा (स्लोव्हाक: Janette Husárová; जन्म: ४ जून १९७४, ब्रातिस्लाव्हा) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. तिने २००२ साली एलेना डिमेंटियेवासोबत डब्ल्यूटीए दुहेरी अजिंक्यपद पटकावले होते.
[संपादन] बाह्य दुवे
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर जॅनेट हुसारोवाचे पान (इंग्रजी)