जॅकलीन केनेडी ऑनासिस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जॅकलीन ली बूव्हिये केनेडी ओनासिस (जुलै २८, इ.स. १९२९:साउथहॅम्प्टन, न्यू यॉर्क, अमेरिका - मे १९, इ.स. १९९४:न्यू यॉर्क) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी होती.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |