जुळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुळी बालके

मातेच्या गर्भाशयात, एकाच बिजांडापासुन विभक्त होउन वा दोन वेगवेगळ्या बिजांडाच्या व शुक्राणुंच्या मिलनामुळे निर्माण झालेल्या दोन गर्भास जुळे म्हणतात. यात दोन्ही गर्भ मुले किंवा मुली, किंवा एक मुलगा व एक मुलगी अशी राहु शकतात.

सयामी जुळे[संपादन]