जी.व्ही. हर्ष कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जी.व्ही.हर्ष कुमार या पानावरून पुनर्निर्देशित)

जी.व्ही.हर्ष कुमार (जून ९, इ.स. १९५९-हयात) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील अमलापुरम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.