जीसॅट-५पी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीसॅट-५पी
जीसॅट-५पी
जीसॅट-५पी
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर ५५रेखांश पूर्व
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान जीएसएलव्ही-एफ६
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक २५डिसेंबर २०१०
निर्मिती माहिती
वजन २३१० किलो
आकार २.० × १.७७ × २.८ मीटर
ऊर्जा ३००० वॅट्
उपग्रहावरील यंत्रे ३६ जी/एच बॅंड ट्रांसपॉंडर,
काम बंद दिनांक प्रक्षेपण असफल झाल्याने बंगालचा उपसागरात बुडविला. २५डिसेंबर २०१०
अधिक माहिती
उद्देश्य दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर
कार्यकाळ १२ वर्ष- प्रक्षेपण असफल
बाह्य दुवे
संकेतस्थळ


जीसॅट-५पी हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.



भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो Archived 2014-07-11 at the Wayback Machine.