जीन काल्मेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीन काल्मेंट

जीन लुईस काल्मेंट( २१ फेब्रुवारी १८७५ – ४ ऑगस्ट १९९७)

हिचे मृत्यूच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.

बाह्य दुवे[संपादन]