जिरे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जिरा किंवा जिरू (इंग्रजीत: Cumin, शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम) हा एक प्रकारचा मसाल्याचा पदार्थ आहे. मोहरीप्रमाणेच जिरेसुद्धा तेलाची फोडणी करण्यासाठी वापरले जातात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |