जिमी हेंड्रिक्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
जिमी हेंड्रिक्स (२७ नोव्हेंबर १९४२ - १८ सप्टेंबर १९७०) हे अमेरिकन गिटार वादक, गायक व गीतकार होते. हेंड्रिक्सना रॉक संगीताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचे गिटार वादक मानण्यात येते.