जांभई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
तोंड पूर्ण उघडून जोराने हवा आत घेणे व त्यानंतर ती लगेच बाहेर सोडणे या मानवी क्रियेस जांभई असे म्हणतात. आळस आल्यावर, दुसरे कोणी जांभई देत असल्यास किंवा झोप येऊ घातली असल्यास ही क्रिया घडते. यात कानाचा पडदाही ताणला जातो. जांभई देतांना क्वचित कोणी शरीरही ताणतात. माणसांप्रमणे इतरही काही प्राणी जांभया देतात.
विस्तृत कारणे [संपादन]
प्राण्यांच्या जांभया [संपादन]
- प्राणी जांभई देतांना
-
जांभई मांजरीची
-
जांभई वाघाची
-
जांभई चित्त्याची
-
सिंहाची जांभई
-
जांभई माकडाची
-
घुबड जांभई देतांना
-
कुत्र्याची जांभई