जांब (समर्थ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जांब या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?जांब समर्थ

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर घनसावंगी
जिल्हा जालना
तालुका/के घनसावंगी
भाषा मराठी
ग्रामपंचायत
जांब (समर्थ) येथील समर्थ मंदिरात असलेली साडेतीन फूट उंचीची समर्थांची संगमरवरी मूर्ती

जांब (समर्थ) हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा प्रदेशाच्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातआहे. या गावी समर्थ रामदासांचा जन्म झाला होता. जांब समर्थ हे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला.


बाह्य दुवे

  • "दासबोध.कॉम".