जलालुद्दीन खिल्जी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जलालुद्दीन फिरुझ खिलजी (पश्तो:جلال الدین فیروز خلجي) ( - जुलै २०, इ.स. १२९६) हा दिल्लीचा पहिला सुलतान व खिलजी वंशाचा स्थापक होता. खिलजीने दिल्लीजवळील किलुगढी येथून १२९० ते १२९६ दरम्यान राज्य केले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |