जयाप्रदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयाप्रदा
जन्म जयाप्रदा
एप्रिल ३, इ.स. १९६२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

जया प्रदा (एप्रिल ३, इ.स. १९६२[१] - ) ही तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळी, बंगाली, मराठीहिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Take Two. The Hindu (2004-01-17). Retrieved on 2011-06-29.