जत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ?जत महाराष्ट्र • भारत |
|
| — तालुका — | |
|
|
|
| गुणक: (शोधा गुणक) | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| भाषा | मराठी |
| तहसील | जत |
| पंचायत समिती | जत |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• • +०२३४४ • MH-10 |
जत हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
जताचे सर्वांत पुरातन उल्लेख रामायणकाळातील असल्याचे मानले जाते - हा प्रदेश दंडकारण्यातले जयंतीनगर होते असे सांगितले जाते[ संदर्भ हवा ]. इ.स.च्या ११ व्या व १२ व्या शतकातील काही शिलालेख जत तालुक्यातल्या उमराणी, कोळेगिरी येथील पुरातन मंदिरांत आढळून येतात. कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दाने दिल्याचे उल्लेख त्यांत आढळतात.
जत येथे डफळे संस्थांनाची राजधानी होती.
[संपादन] वैशिष्ट्ये
[संपादन] धार्मिक
येथील यल्लम्मा (रेणुका) देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. ही यात्रा महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते.
[संपादन] बाह्य दुवे
- जत तालुक्यातील गावे. ७ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||||||||