जॅग्वार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जग्वार या पानावरून पुनर्निर्देशित)
SEPECAT Jaguar (es); SEPECAT Jaguar (hu); SEPECAT Jaguar (ru); SEPECAT Jaguar (de); SEPECAT Jaguar (en-gb); جگوار (جنگنده) (fa); 美洲豹攻擊機 (zh); SEPECAT Jaguar (da); SEPECAT Jaguar (tr); SEPECAT ジャギュア (ja); SEPECAT Jaguar (sk); יגואר (he); 美洲豹攻擊機 (zh-hant); 美洲豹战斗机 (zh-cn); 재규어 전투기 (ko); SEPECAT Jaguar (en-ca); SEPECAT Jaguar (cs); SEPECAT Jaguar (it); সেপেকাট জাগুয়ার (bn); SEPECAT Jaguar (fr); SEPECAT Jaguar (hr); जॅग्वार (mr); 美洲豹攻擊機 (zh-hk); SEPECAT Jaguar (pt); SEPECAT Jaguar (ro); SEPECAT Jaguar (fi); SEPECAT Jaguar (gl); Јагуар (sr); SEPECAT Jaguar (sl); सेपेकैट जैगुआर (hi); SEPECAT Jaguar (vi); 美洲豹战斗机 (zh-sg); เซเปแคท จากัวร์ (th); SEPECAT Jaguar (pl); SEPECAT Jaguar (nb); SEPECAT Jaguar (nl); SEPECAT Jaguar (sv); SEPECAT Jaguar (ms); 美洲豹攻擊機 (zh-tw); SEPECAT Jaguar (id); SEPECAT Jaguar (en); جاغوار (ar); 美洲豹战斗机 (zh-hans); SEPECAT Jaguar (uk) attacco al suolo SEPECAT (it); avion militaire (fr); attack aircraft family by SEPECAT (en); leichter Bomber (de); 1968 attack aircraft family by SEPECAT (en-gb); 1968 SEPECAT (da); Hava aracı (tr); keluarga pesawat serang buatan SEPECAT (id); 1968 SEPECAT (pl); Britse jachtbommenwerper (nl); attackflygplan (1968) (sv); avión de ataque fabricado por SEPECAT (es); rynnäkkökone (fi); attack aircraft family by SEPECAT (en); 1968 attack aircraft family by SEPECAT (en-ca); britský bitevní letoun (cs); britsko-francúzske prúdové bojové lietadlo (sk) Jaguar IM, Jaguar (es); Jaguar, BAC/Breguet Jaguar, Breguet/BAC Jaguar (sk); Jaguar (fr); Jaguar (id); Jaguar (sv); Jaguar (pl); जग्वार (mr); Jaguar (nl); Ягуар, Sepecat Jaguar B, Sepecat Jaguar S, Jaguar, SEPECAT Ягуар (ru); मिराज 2000, सेपेकैट् जगुआर, स्पेक्टर जगुआर (hi); Jaguar GR-1 (de); Shamsher, SEPECAT (vi); Jaguar aircraft, Jaguar attack aircraft (en); Shamsher (sl); 美洲豹战斗机 (zh); Jaguar (da)
जॅग्वार 
attack aircraft family by SEPECAT
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविमान कुटुंब
उपवर्गland-based attack aircraft,
attack/reconnaissance aircraft,
fighter-bomber aircraft
मूळ देश
चालक कंपनी
  • रॉयल एर फोर्स (इ.स. १९७४ – इ.स. २००७)
  • French Air Force (इ.स. १९७३ – इ.स. २००५)
  • भारतीय वायुसेना (इ.स. १९७९ – )
  • Nigerian Air Force (इ.स. १९८३ – इ.स. १९९१)
  • Ecuadorian Air Force (इ.स. १९७४ – इ.स. १९९१)
  • Royal Air Force of Oman (इ.स. १९७४ – इ.स. २०१४)
उत्पादक
विकसक
  • Breguet Aviation
  • British Aircraft Corporation
प्रथम उड्डाण
  • सप्टेंबर ८, इ.स. १९६८
Service entry
  • इ.स. १९७३
लांबी
  • १५.५२ m
Wingspan
  • ८.४९ m
Total produced
  • ५४३
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
जॅग्वार विमान
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

भारतीय हवाई दलाचे दोन इंजिने असलेले छोटे लढाऊ विमान आहे. 'जग्वार' हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे लढाऊ विमान आहे. भारतीय हवाईदलात सध्या जमीन आणि सागरी संरक्षणासाठी दोन प्रकारची ‘जग्वार’ विमाने वापरली जातात. हे वजनाने हलके, चपळ, तांत्रिकदृष्ट्या कमी गुंतागुंतीचे आहे. भारतीय हवाई दलातील जग्वार ही महत्त्वाची विमाने आहेत. कारगिलच्या युद्धात या विमानांनी केलेल्या अचूक बॉम्बफेकीमुळेच भारताला फायदा झाला असे मानले जाते. हवाई दलात या विमानांचा वापर इ.स. १९७९ पासून होतो आहे.

स्वरूप[संपादन]

या विमानांचा पल्ला सुमारे ८५० कि.मी.चा आहे. जग्वार विमानांची अदूर नावाची इंजिन यंत्रणा रोल्स राईस ही कंपनी बनवते आणि त्याला फेडरल एव्हिएशन स्टॅडर्ड आणि ब्रिटीश एव्हिएशन स्टॅडर्ड ने प्रमाणित केलेले असते. ही इंजिने वेळ पडल्यास ३० मिनिटात बदलता येतात. भारतात वापरात असलेल्या या विमानामध्ये सध्या सुधारणा करून त्यावर ऑटोपायलट ही यंत्रणा बसविण्यात येते आहे. आखाती युद्धा नंतर इंग्लंड आणि फ्रान्सच्या विमानांमध्ये जीपीएस यंत्रणा त्वरेने बसवण्यात आली. ‘जग्वार’ हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे लढाऊ विमान आहे. त्यामुळे विमानाची जमिनीपासूनची उंची, पंखांचा जमिनीपासूनचा कोन आदींची योग्य माहिती होणे अतिशय आवश्यक असते. ही माहिती वैमानिकाला या यंत्रणेमुळे सहजतेने मिळते. ही नियंत्रण यंत्रे पूर्णपणे कडक चाचणीतून जातात. तसेच अति उंचीवरून उडतांना वैमानिकांना प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी विमानांमध्ये प्राणवायूच्या टाक्या बसविलेल्या आहेत.

प्रहार क्षमता[संपादन]

या विमानांच्या नौदलाच्या तुकडीवर जहाजविरोधी हार्पून-२ क्षेपणास्त्रे बसवण्यात आले आहेत.

वापर[संपादन]

आखाती युद्धात इंग्लंड आणि फ्रान्सने या विमानांचा वापर विश्वासार्ह ठरला असे दिसून आले. तसेच भारताने श्रीलंकेत शांतीसेनेच्या कारवाईतही यांचा वापर केला गेला. कारगील युद्धात या विमानांनी महत्त्वाची कामगिरी केली.

वापरकर्ते देश[संपादन]

या सारखी इतर विमाने[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]