जगन्नाथराव हेगडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जगन्नाथराव हेगडे हे मुंबईचे माजी नगरपाल आहेत.

भूषविलेली पदे[संपादन]

  • सिध्दिविनायक गणपती मंदिराचे प्रमुख विश्वस्त.
  • केंद्र सरकारच्या बाल श्रमविरोधी केंद्रीय सल्लागार समितीचे उपाध्यक्षपद.
  • शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्षपद.
  • एसएनडीटी कॉलेजचे सल्लागार.
  • मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्षपद.
  • मुंबई जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्षपद.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "डॉ. हेगडे यांची निवड" (मराठी मजकूर). नवशक्ति. २४ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.