जगदीशचंद्र बोस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डॉ. (सर)जगदीशचंद्र बसु (बंगाली:জগদীশচন্দ্র বসু) (१८५८-१९३७) हे एक भारतीय जैव, भौतिकी, वनस्पति विज्ञान तसेच पुरातत्व वैज्ञानिक होते.तसेच ते भारतीय शास्त्रज्ञही होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |