च्यवन भार्गव
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हिंदू वैदिक साहित्यानुसार च्यवन भार्गव हा भृगु कुळातील एक ऋषी होता. हा भृगु व त्याची पत्नी पुलोमा यांचा पुत्र होता. वृद्धपणी हा जराजर्जर झाला असता अश्विनीकुमारांनी याच्या देहात नवचैतन्य निर्माण करून यास तरूण बनवले [१].
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ (इ.स. १९६८) चित्राव,सिद्धेश्वरशास्त्री: भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (खंड १). (मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |