चौथा विल्यम, युनायटेड किंग्डम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चौथा विल्यम
चौथा विल्यम, युनायटेड किंग्डम

कार्यकाळ
२६ जून १८३० – २० जून १८३७
पंतप्रधान
मागील चौथा जॉर्ज
पुढील व्हिक्टोरिया राणी

जन्म २१ ऑगस्ट, इ.स. १७६५ (1765-08-21)
बकिंगहॅम राजवाडा, लंडन
मृत्यू २० जून, इ.स. १८३७ (वय ७१)
विंडसर किल्ला, बर्कशायर
वडील तिसरा जॉर्ज
सही चौथा विल्यम, युनायटेड किंग्डमयांची सही

चौथा विल्यम (विल्यम हेन्री; इंग्रजी: William IV of the United Kingdom; २१ ऑगस्ट, इ.स. १७६५ - २० जून, इ.स. १८३७) हा युनायटेड किंग्डमचा राजा होता. थोरला भाऊ चौथा जॉर्ज ह्याच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेला चौथा विल्यम केवळ ७ वर्षे राज्य केल्यानंतर वयाच्या ७१व्या वर्षी मृत्यू पावला.

विल्यमला आठ अवैध अपत्ये होती परंतु कायदेशीर वारस कोणीही नव्हते. ह्यामुळे त्याची पुतणी व्हिक्टोरिया हिची ब्रिटनची नवी राणी म्हणून नियुक्ती करण्यात आली.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये