चैत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चैत्र हा हिदू पंचांगाप्रमाणे, तसेच भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला सुरू होतो, तर भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाला) २१ मार्चला त्या महिन्याची पहिली तारीख असते.

हिंदू पंचागातल्या चैत्र महिन्यात शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा, नवमीला रामजन्मोत्सव, तर पौर्णिमेला हनुमान जयंती येते. चैत्र शुद्ध त्रयोदशी हा जैन धर्मसंस्थापक महावीर यांचा जन्मदिवस आहे.


हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  चैत्र महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्याWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.