चेर साम्राज्य
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हे पान अनाथ आहे. | |
| जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
| चेर साम्राज्य சேரர் |
|
| [[चित्र:| px]] |
|
| इ.स.पू.चे २ रे शतक - इ.स.चे १२ वे शतक | |
|---|---|
| राजधानी | किळंतूर-कंडलूर (वांची मुत्तूर, कोडुंगलूर) |
| राजे | उदियन चेरलदन(संस्थापक, पहिला राजा) रामवर्मा कुलशेखरा(अंतिम) |
| भाषा | तमिळ,मल्याळममणिप्रवाळम |
| क्षेत्रफळ | वर्ग किमी |
चेर साम्राज्य किंवा चेरन (तमिळ: சேரர் ; रोमन लिपी: Chera Dynasty;) हे इ.स.पू.च्या दुसऱ्या शतकापासून इ.स.च्या बाराव्या शतकापर्यंत केरळ व नजीकच्या परिसरातील भूभागावर अस्तित्वात असलेले साम्राज्य होते. चेर साम्राज्याची राजधानी किळंतूर-कंडलूर (वांची मुत्तूर, कोडुंगलूर) येथे होती. या साम्राज्यावर दोन तमिळ राजघराण्यांनी राज्य केले.