चेक प्रजासत्ताकचा ध्वज
|
|
| नाव |
चेक प्रजासत्ताकचा ध्वज |
| वापर |
राष्ट्रीय ध्वज |
| आकार |
२:३ |
| स्वीकार |
मार्च ३०, १९२० |
चेक प्रजासत्ताकाचा ध्वज पांढरा व लाल ह्या रंगांच्या दोन आडव्या पट्ट्यांपासून बनला आहे व त्याच्या डाव्या भागात निळ्या रंगाचा एक त्रिकोण आहे.
ऐतिहासिक ध्वज [संपादन]